पोस्ट्स

*आई मुलाला कडेवर का घेते

इमेज
 ✨🌺✨* आई मुलाला कडेवर का घेते * ✨🌺✨ _*आई मुलाला कडेवर का घेते ? माहिती आहे का ?*_ _*कारण जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं.*_........ _*आणि वडील मुलाला खांद्यावर का घेतात?*_ _*कारण जे आपण बघितले नाही , ते आपल्या मुलांना दिसावं !!*_ _*प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एकच व्यक्ती असते, जिला वाटते की , त्याने आपल्या पेक्षा मोठं व्हावं...!!आणि तीं म्हणजेच* *_           *"✨🌺✨ *आई वडील_*✨🌺✨ "*                   ✨🌺✨ *शुभ सकाळ*✨🌺✨

_विश्वास_

इमेज
  ✨🌺✨ *_विश्वास_*✨🌺✨ *जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...* *पण खोट बोलून "आनंद" देण्याचा* *कोणाला कधीच प्रयत्न करू नका...* *कारण....* *त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या* *"विश्वासांवर"* ✨🌺✨ *_विश्वास_*✨🌺✨

Life मधे जे करायचं आहे ते मनातून करा ..

 जर तुम्हाला एखादे काम करायचे आहे तर ते मनातून करा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मनातून करा जर तर किंवा करायचं म्हणून नाही प्रेम करायचं आहे तर सगळं विचार सोडून मनमोकळेपणाने प्रेम करा जर व्यायाम करायचा असेल तर संपूर्ण मनातून व्यायाम करा

✨🌺✨ जीवळेरो चित्रपट ✨🌺✨

इमेज
  ✨🌺✨ _जीवळेरो चित्रपट _✨🌺 ✨  आयुष्येरे चित्रपटेम Once more आयेनी... भेटळू-भेटळू वाटेवाळे क्षणेन Download करतू आयेनी. नको-नको वाटेवाळे क्षणेन Delete ही करतू आयेनी. कारण हाई रोजेरो उच-ऊ रेयेवाळो Reality show आयेनी... ओरे सारु भर-भरन पूर्णपणे जगो, नेहमी हसत रो कारण Life हाई चित्रपट पुन्हा आयेनी.   ✨🌺✨ जय सेवालाल✨🌺✨ 

👮👮भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 458 जागांसाठी भरती 👮👮

इमेज
   👮👮 भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 458 जागांसाठी भरती  👮👮 Total: 458 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या ASC सेंटर (साऊथ)  1 कुक 16 2 सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 33 3 MTS (चौकीदार) 128 4 टिन स्मिथ 01 5 EBR 02 6 बार्बर 05 7 कॅम्प गार्ड 19 8 MTS (माळी/गार्डनर) 01 9 MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) 04 ASC सेंटर (नॉर्थ) 10 स्टेशन ऑफिसर 01 11 फायरमन 59 12 फायर इंजिन ड्राइव्हर 13 13 फायर फिटर 03 14 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 153 15 क्लिनर (सफाईकर्मी) 20 Total 458 शैक्षणिक पात्रता:      पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.     पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा       पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.     पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.     पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण.     (ii) सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

🙏सख्खं नातं सतत का देतं दुःख🙏

इमेज
   🌹🌹* सख्खं नातं सतत का देतं दुःख *🌹🌹 🌺*सख्ख्याच्याच ठायी का वसतात मत्सर, सूडबुद्धी, द्वेष आणिअहंकार कि जो साधतो विध्वंश मानव जातीचा.*🌺 *आतिशय सुंदर लेख आहे*....... *फक्त प्रेम करा !* 🌺*सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी* *नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?"*🌺 *सख्खा म्हणजे आपला सखा.* *🌺सखा म्हणजे जवळचा* *जवळचा म्हणजे ज्याला आपण* *कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो.* *त्याला आपलं म्हणावं,*  *त्याला सख्ख म्हणावं !*🌺 *सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावरपण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते पथ्य असते.*🌺 *ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो,* 🌺*मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा *काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !*🌺 🌺*ज्याच्याकडे गेल्यानंतर* *आपलं स्वागत होणारच असतं*  *आपल्याला पाहून त्याला हसू* *येणारच असतं* *अपमानाची तर गोष्टच नसते*🌺 *फोन करून का आला नाहीस अशी* *तक्रारही नसते !*🌺 *पंढरपूरला गेल्यावर* *विठ्ठल म्हणतो का .....

आजची सुंदर सुविचार आयुष्यावर सुंदर विचार ...

इमेज
 ✨🌺✨ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,* *काल आपल्याबरोबर काय घडलं* *याचा विचार करण्यापेक्षा,* *उद्या आपल्याला काय घडवायचं आहे* *याचा विचार करा…* *कारण आपण फक्त,* *गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,* *उरलेले दिवस आनंदाने* *घालवायला जन्माला आलोय…* ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺 ✨ *वाटा सापडत जातील,* *तुम्ही शोधत जा...*  *माणसं बदलत जातील,* *तुम्ही स्वीकारीत जा...* *परिस्थिती शिकवत जाईल,*  *तुम्ही शिकत जा...*  *येणारे दिवस निघून जातील,* *तो क्षण जपत जा...* *विश्वास तोडून अनेक जातील,*  *तुम्ही सावरत जा...*  *प्रसंग परीक्षा घेत जाईल,*  *तुम्ही क्षमता दाखवत जा...* ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨ *जीवनात अर्धे दुःख* *चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!* *आणि बाकी अर्धे दुःख* *खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*                    *म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,* *जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!* *पण* *जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,* *ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!* ✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺 ✨ *संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,

तुमचा मोबाईल तुम्हाला संपवतो आहे

इमेज
  📵📵 तुमचा मोबाईल तुम्हाला संपवतो आहे 📵📵                😱😱😱😱😱😱 ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण थोडा वेळ काढून नक्की वाचाच. 📵📵आठवा पाहू किती दिवस झाले तुम्ही किमान २४ तास मोबाईल पासून दूर राहून? एक दिवस मोबाईल पूर्णपणे बंद केला तर काहीही बिघडत नाही यावर तुमचा विश्वास आहे का? 📵📵 📵📵घड्याळ, कॅल्क्युलेटर, पासबुक, डायरी, टिव्ही सगळं मोबाईल ने हिरावून घेतलंय. आपली मुलं सुद्धा हिरावून घेतली आहेत. जी पप्पा आणि मम्मी मोबाईल मध्ये डोकावून बसतात तेव्हा केविलवाणे होऊन आपल्या कडे काहीतरी सांगत असतात, आणि आपण ते नीटसं ऐकूनही घेत नसतो. त्यांच्या ही हातात एखाद टॅब किंवा स्मार्टफोन दिलेला असतो.📵📵 📵📵जेव्हापासून आपण स्मार्ट फोन घेतला तेव्हापासून आपण स्मार्ट झालोत की मूर्ख होत आहोत? 📵📵 📵📵कोणतीही ॲप बनवणारी कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कसं गुंतवून ठेवता येईल यावर यशस्वी होत असते. त्यांचं अर्थकारण यावर चालत असतं. आपण कामासाठी कितीवेळ मोबाईल वापरतो आणि टाईमपास म्हणून किती वेळ वापरतो? एका नोटिफिकेशन ने आपला किती वेळ घालवला हे तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का? असं कितीवेळा झालं आहे की आप

गाठी ऋणानुबंधाच्या काळजीपुर्वक सांभाळा...

इमेज
🌺🌺 *गाठी ऋणानुबंधाच्या काळजीपुर्वक सांभाळा अन्यथा तडा जाईल.....*🌺🌺 🌹🌹*समाजात, दैनंदिन जीवनात वावरत असताना किंवा समाज माध्यमातून अनेकांची ओळख होत असते. त्यापैकी काही ओळखी कालांतराने विरल्या जातात तर काही पुढे जाऊन एकदम घट्ट होतात. अगदी गाठी बसतात अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही. ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि सुख दुःख देखील वाटली जातात. मदतीची देवाण कारण समजवण्यासाठी नेहमी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...!!!*🌹🌹 🌷🌷*जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही, फक्त ज्या तराजुमध्ये दुस-यांना "तोलता" त्याच तराजुमध्ये "स्वतः" बसुन बघा, तेव्हा स्वतःचे वास्तव समजेल...!!!*🌷🌷 💐💐*दुसऱ्याचे चांगले वाईट कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो...!!!*💐💐 🌺🌺*देवाण घेवाण होते. थोडक्यात काय तर एक नवं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत आणि ऋणानुबंध जुळतात...* 🎶🎶*दैनंदिन जीवनात चिंता क्लेश, व्यथा नसतात कुणाला ? प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात त्या असतातच. म्हणून केवळ आपलंच घेऊन बसलो किंवा दरवेळी आपलंच रडगाणं ऐकवत बसलो तर

म्हणुन तर मैत्री

इमेज
  ✨🌺✨ * _सांजधारा_ *✨🌺✨ *जीवनात अर्धे दुःख* *चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!* *आणि बाकी अर्धे दुःख* 🌺 *खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*                    *म्हणुन तर मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,🌺🌺 *जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!* *पण*, *जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,* *ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!                       🌺🌺🌺

विचार : ताकद आणि पैसा...

इमेज
 🌺  *ताकद आणि पैसा...* *हे जीवनाचे फळ आहे.* *परंतु कुटुंब आणि मित्र,* *हे जीवनाचे मुळ आहे.* *आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो.* *पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत.* *कारण...* *मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात.* *तेव्हा नाते जपा,* *कठीण प्रसंगी तेच कामी येतात...* *सगळ्यांचा आयुष्यात,* *दोन प्रकारचे लोक येतात.* *एक म्हणजे तुम्ही चुकलात,* *तर ती चूक सुधारण्यासाठी,* *मार्गदर्शन करणारे...* *आणि दुसरे असतात,* *ते म्हणजे तुमची एक चूक कधी होईल,* *आणि तुम्ही कधी लोकांच्या नजरेत वाईट होणार ₹,* *ह्याची वाट बघणारे...* *आपल्या निःस्वार्थी कर्माने,* *दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे.* *हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.* *काही वेळा"आपली चुक नसतांनाही,* *शांत बसणं योग्य असतं,* *कारण...* *जोपर्यंत समोरच्याचं मन,* *मोकळं होत नाही,* *तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.* *मोडतोड करायला ज्ञान लागत नाही,* *परंतु तडजोड करायला मात्र,* *खुप शहाणपण लागते...* *ना दूर रहने से रिश्ते टूट जाते हैं;*                     *और;* *ना पास रहने से जुड़ पाते हैं;* *यह तो एहसास के पक्के धागे है;*                    

Great 👌 Marathi Suvichar

इमेज
[23/06, 9:01 am] : जो हुआ अच्छा हुआ / Accept Change Motivational Articles जिंदगी हमेशा चलती रहती है। जीवन में यदि कोई चीज स्थिर है तो वह बदलाव है। जिंदगी का हर एक पल बदलता रहता है। फिर चाहे उन पलो में आप नए घर भी जा सकते हो। नयी जगह भी जा सकते हो। नया जॉब भी हासिल कर सकते हो। नयी कार भी खरीद सकते हो। शादी या तलाख भी कर सकते हो। बच्चे को जन्म भी दे सकते हो। आर्थिक लाभ या हानी भी हो सकती है और कुछ भी बदलाव हो सकते है। [23/06, 9:01 am] : ये सब कुछ हम सभी के जीवन में होता है। हमारे जीवन का ये एक प्राकृतिक भाग है। कभी-कभी बदलाव हमारे लिये अच्छा भी हो सकते है और कभी-कभी हमारे विरूद्ध भी हो सकते है। लोग बदलाव को जिंदगी की सबसे बड़ी चीज मानते है। क्योकि बदलाव हम में से हर किसी के जीवन में होता ही है। इस दुनिया में चीजे कभी एक जैसी नही रहती। वे लगातार बदलती रहती है। इंसानी विचारो की तरह इस दुनिया में चीजे भी बदलती रहती है। बदलाव को रोकने के फिर चाहे आप कितने की प्रयास क्यों न कर लो। बदलाव यदि होना है तो आप उसे होने से नहीं रोक सकते। जिंदगी में होने वाले बदलावों को आप नहीं रोक सकते।