म्हणुन तर मैत्री



 

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*जीवनात अर्धे दुःख*
*चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!*
*आणि बाकी अर्धे दुःख* 🌺
*खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!*
                   *म्हणुन तर मैत्री व
नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,🌺🌺
*जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!*
*पण*,
*जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,*
*ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!
                      🌺🌺🌺

टिप्पण्या