🌺 *ताकद आणि पैसा...* *हे जीवनाचे फळ आहे.* *परंतु कुटुंब आणि मित्र,* *हे जीवनाचे मुळ आहे.* *आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो.* *पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत.* *कारण...* *मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात.* *तेव्हा नाते जपा,* *कठीण प्रसंगी तेच कामी येतात...* *सगळ्यांचा आयुष्यात,* *दोन प्रकारचे लोक येतात.* *एक म्हणजे तुम्ही चुकलात,* *तर ती चूक सुधारण्यासाठी,* *मार्गदर्शन करणारे...* *आणि दुसरे असतात,* *ते म्हणजे तुमची एक चूक कधी होईल,* *आणि तुम्ही कधी लोकांच्या नजरेत वाईट होणार ₹,* *ह्याची वाट बघणारे...* *आपल्या निःस्वार्थी कर्माने,* *दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे.* *हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.* *काही वेळा"आपली चुक नसतांनाही,* *शांत बसणं योग्य असतं,* *कारण...* *जोपर्यंत समोरच्याचं मन,* *मोकळं होत नाही,* *तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.* *मोडतोड करायला ज्ञान लागत नाही,* *परंतु तडजोड करायला मात्र,* *खुप शहाणपण लागते...* *ना दूर रहने से रिश्ते टूट जाते हैं;* *और;* *ना पास रहने से जुड़ पाते हैं;* *यह तो एहसास के पक्के धागे है;*